डॉ. ज्ञानेश्वर ऐवलेंच शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी केलं स्वागत

Edited by: विनायक गावस
Published on: July 06, 2023 20:00 PM
views 83  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ म्हणून डॉ. ज्ञानेश्वर ऐवले हजर झाले त्याबद्दल ठाकरे शिवसेना महिला तालुका संघटक भारती कासार व सहकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी श्रृतीका दळवी, श्रेया कासार, कल्पना नाटेकर, अर्चना बोंद्रे, स्वराली कासार, हेलन निब्रे, संगिता पेडणेकर, पुष्पा पाटील व अन्य मान्यवर महिला उपस्थित होत्या.