नितेश राणेंच्या विजयानंत शिरगाव इथं जल्लोष

Edited by:
Published on: November 24, 2024 17:18 PM
views 180  views

देवगड : आमदार राणे यांनी सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक साधत 58 हजार एवढ्या विक्रमी मताधिक्क्यांनी विजय मिळविल्यानंतर शिरगाव बाजारपेठेत कार्यकर्त्यांनी फटाके वाजवुन जल्लोष साजरा केला.

यावेळी शिरगाव बाजारपेठेत नितेश राणे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, अमित साटम, मंगेश लोके, शैलेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.