माधवबाग कणकवलीच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Edited by:
Published on: February 13, 2025 18:37 PM
views 141  views

कणकवली : माधवबाग कणकवलीच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आल. दिनांक 15 फेब्रुवारी व 16 फेब्रुवारी  2025  वेळ स. 10 ते 6 सायं पर्यंत हे शिबीर होणार आहे. 

खालील आजारावर तपासणी होणार

  •  हृदयरोग, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, अतिरक्तदाब, लठ्ठपणा, PCOD ,सांधेदुखी, थायरॉईड, मुळव्याध, पित्तविकार
  • मोफत तपासणी अंतर्गत
  • इसीजी, हार्ट रेट, बी पी, एस पी ओ 2, बॉडी मास इंडेक्स(BMI) ,वैद्यकीय सल्ला 

नाव नोंदणी आवश्यक

माधवबाग कणकवली

श्रीधर गॅस एजन्सी शेजारी

📱 9373183888