अखेर 10 तासांनंतर करुळ घाटातील वाहतूक सुरू !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 18, 2023 11:01 AM
views 373  views

वैभववाडी : करुळ घाटातील दहा तासांनंतर वाहतूक सुरू // शुक्रवारी रात्री घाटात ट्रक बंद पडल्याने अवजड वाहतूक झाली होती ठप्प // सर्वं वाहतूक फोंडा व भुईबावडा घाटामार्गे आली होती वळविण्यात // आज सकाळी दहा वाजता ट्रक बाजूला केल्यानंतर वाहतूक झाली सुरळीत सुरू // रात्रभर वैभववाडीत अनेक अवजड वाहने होती थांबून // एसटीची वाहतूक झाली होती ठप्प // आज सकाळी १०नंतर घाट मार्ग वाहतुकीसाठी झाला पुर्ववत //