'त्या' तरुणाचा मृत्यू आजारपणामुळे !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 09, 2024 13:19 PM
views 89  views

वैभववाडी : वैभववाडी रेल्वे स्थानकानजीक मृतावस्थेत सापडलेल्या त्या छत्तीसगड मधील तरुणाचा मृत्यू आजारपणामुळेच // पोलीस तपासात आलं समोर // रेल्वे स्थानकानजीक ओहळात // धीरजकुमार सुखदेव मिंज वय 22 (रा. निरश्रित परा छत्तीसगड)याचा सापडला होता मृतदेह //