कणकवली : कणकवली शहरातील तेलीआळी येथील रहिवासी रामचंद्र उर्फ बाबल भास्कर देसाई (वय - ८४) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा नारायण उर्फ नानू देसाई, पलेश देसाई, मुलगी स्नेहल सामंत, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर कणकवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.