उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी झरी देवस्थानचे राऊतांनी घेतले दर्शन..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 16, 2024 05:16 AM
views 53  views

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी घेतले देवदर्शन//रत्नागिरी भाटे येथील झरी विनायक देवस्थानचे दर्शन//गणपतीची केली आरती//सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते होते उपस्थित