
कुडाळ : "शासन आपल्या दारी" कार्यक्रमासाठी गेलेल्या एसटी चालक, वाहक यांची गैरसोय // या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून सोडल्या होत्या अनेक एसटी गाड्या // या गाड्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अल्पोपहाराची केली नाही सोय // अनेक कर्मचारी उपाशी पोटी // नवीन बसस्थानकाजवळ उभ्या केल्या आहेत बस // या ठिकाणी कुठलीही केली नाही सोय // सकाळपासून कर्मचारी आहेत उपाशी // जिल्ह्यासह परजिल्ह्यातील एसटीचे कर्मचारी या कार्यक्रमासाठी आहेत ड्युटीवर //