मंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा

Edited by:
Published on: April 04, 2025 19:08 PM
views 238  views

सिंधुदुर्गनगरी : उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे शनिवार दि. ५ एप्रिल २०२५ ला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.   

शनिवार दि. ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २.१५ वाजता हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने कुडाळकडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संवाद बैठक. (स्थळ:- शांतादुर्गा मंगल कार्यालय (वाटवे हॉल) मुंबई – गोवा हायवे पावशी कुडाळ जि.सिंधुदुर्ग). दुपारी 4 वाजता कुडाळ येथून मोटारीने राधानगरी जि. कोल्हापूरकडे प्रयाण.