संदेश सावंत यांच्यावतीने 250 शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप !

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 04, 2023 18:18 PM
views 91  views

कणकवली : सिंधुदुर्ग भाजपा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांच्या वतीने स्वखर्चाने दरवर्षी प्रमाणे भिरवंडे , गांधीनगर येथील २५० शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप केले.

यावेळी भिरवंडे गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, मिलिंद बोभाटे, संतोष सावंत, विजय सावंत, विठ्ठल सावंत, आबा मराठे , मोतीराम सावंत, सुनिल सावंत, श्रीकांत सावंत इतर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.