8 दिवसात जाहीर करणार अवैध धंद्यांचे 'गॉडफादर'

संजू परब यांचा इशारा
Edited by: विनायक गावस
Published on: October 10, 2022 11:56 AM
views 420  views

सावंतवाडी : माजी नगराध्यक्ष संजू परब पत्रकार परिषद // सावंतवाडीची जपली पाहिजे अस्मिता // शहराला संस्थानकालीन आहे वारसा // अवैध धंदे वाढीस लागल्यानं याला पोहचतेय ठेच // मटका, जुगार, ड्रग्स, दारू याच्या विळख्यात शहर // या संबंधितली मंडळी करत आहेत दहशत // डिवायएसपी डॉ. रोहीणी सोळंके यांनी लक्ष घालून करवाई करावी // ह्या विषयात आणू नये राजकारण // सर्वपक्षांनी एकत्र येऊन या विरूद्ध द्यायला हवा लढा // पोलिसांच्या विरूद्ध करणार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार // तरीही बदल न दिसल्यास १० हजार शहरवासीयांच पत्र देणार पालकमंत्र्यांकडे // रविंद्र चव्हाण करतील अवैध धंदे मुक्त शहर // अवैध धंदेवाईक करतात दादागिरी // ही दादागिरी काढावी मोडीत // ८ दिवसात जाहीर करणार अवैध धंद्यांचे 'गॉडफादर' : संजू परब // शहराच नावलौकिक पुसण्याचा प्रयत्न थांबला झाला पाहिजे // अवैध धंद्यांवर कारवाई पाहिजे झाली : भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे // यावेळी मनोज नाईक, आनंद नेवगी, केतन आजगावकर, अमित परब, अजय सावंत आदी होते उपस्थित //