
सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्यात आला. आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय कुणकेरी या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी विभाग प्रमुख भरत भाऊ सावंत, शिवसेना कार्यकर्ते अनिल परब, मंगेश सावंत, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री आंबेसकर , सौ.मानकामे आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.