
वैभववाडी : महायुतीचे उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा // खासदार नारायण राणे यांचे भाषण // नितेश राणेंच्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी मतदान करा // ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे // सर्वांच्या हितासाठी महायुतीचे सरकार येणं गरजेचं // या सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या // विरोधकांनी काय दिलं ते सांगावं ? // लाडकी बहिण योजना अनेकांसाठी लाभदायी ठरली // विरोधक ही योजना बंद करणार आहेत // उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी सर्वसामान्यांसाठी काय केलं ? // कोरोना काळात मोदींनी अनेक योजना आणल्या // मोदींनी देशवासीयांना आतापर्यंत १२कोटी घरे दिली // या काळात उद्धव ठाकरेंने औषध खरेदीत भ्रष्टाचार केला // जिल्ह्यातील सर्व विकास कामे मी केली // विरोधकांनी काय केलं ते सांगावं ? // भारतीय जनता पक्ष हा देशवासीयांच संरक्षण व हित जोपासणारा राजकीय पक्ष // तुम्ही आम्हाला साथ द्या // आता एकच ध्यास महायुतीचे सरकार //