
बांदा : बांदा ग्रामपंचायतीत भाजप पुरस्कृत पॅंनल बहुमताने विजयी होणार असून सरपंच पदाच्या उमेदवार प्रियांका नाईक विक्रमी मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास भाजप नेते प्रमोद कामत यांनी व्यक्त केला. यावेळी युवा नेते मकरंद तोरसकर यांच्यासह भाजपचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.