वैभववाडीत झाली मतमोजणीला सुरूवात

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 20, 2022 10:11 AM
views 488  views

वैभववाडीत मतमोजणीला सुरवात..

नापणे, करुळ ,हेत,नावळे,तिरवडे तर्फ खारेपटण, कोळपे या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ ची मतमोजणी होणार आहे.