
वेंगुर्ला: आडेली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप- बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या यशस्वी कोंडस्कर विजयी// उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या संस्कृती धरणे पराभूत// आडेली ग्रामपंचायतवर युतीची सत्ता// सदस्य पदी युतीचे ७ तर शिवसेचे ४ सदस्य विजयी// बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर व भाजपचे समीर कुडाळकर यांनी गड राखला.