एडगावात रस्त्यावर कोसळले झाड ; वाहतूक विस्कळित

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 24, 2023 15:49 PM
views 202  views

वैभववाडी : तळेरे-कोल्हापुर मार्गावर एडगाव इनामदारवाडी येथे रस्त्यावर कोसळले झाड // मार्गावरील वाहतूक विस्कळित // सध्या मार्गावर एकेरी वाहतूक आहे सुरू //