SSC RESULT 2023 ; सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा निकाल शंभर टक्के

Edited by: विनायक गावस
Published on: June 02, 2023 17:10 PM
views 142  views

सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात काशिराम विठोबा पालव यान 91.80 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सिद्धी नारायणसिंग पुरोहित 88.60 टक्के द्वितिय, राज नारायण माणगांवकर 87.40 टक्के तृतिय क्रमांक पटकावला आहे.


जुनेद अब्दुल्ला शेख चतुर्थ 85.40 टक्के तर मुहम्मद मुश्ताक अहमद नुरी पाचवा 85.00 टक्के गुण मिळले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच संस्थेचे अध्यक्ष श्री. इम्तियाज अब्दुल सत्तार खानापुरी व मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला हेशागोळ यांनी अभिनंदन केले आहे.