स्मोकींग सेंन्सर वाजले ; थांबली 'मंगला एक्स्प्रेस' !

प्रवाशांमध्ये घबराट
Edited by:
Published on: June 05, 2023 15:24 PM
views 125  views

सिंधुदुर्ग : स्मोकींग सेंन्सर अलार्ममुळे थांबली 'मंगला एक्स्प्रेस' // प्रवाशांमध्ये घबराट // रत्नागिरी तालुक्यातील टिके बोगद्याजवळील घटना // पूर्ण रेल्वेचे करण्यात आले चेकिंग // दुपारी साडेबारा ते १ च्या दरम्यानची घटना // ट्रॅकच्या बाजूला लावलेल्या आगीच्या धुराचा परिणाम // या धुरामुळे मंगला एक्स्प्रेसमधील वाजले धोक्याचे अलार्म // त्यामुळे मंगला एक्स्प्रेस टिके बोगद्याजवळ अचानक थांबली // अलार्म वाजल्यानं प्रवाशांमध्ये घबराट // आग लागल्याची घेतली धास्ती // आग नसून ट्रॅकच्या बाजूला जाळलेल्या कचऱ्याच्या धुरामुळे वाजले स्मोकींग सेंन्सर अलार्म // कोकण रेल्वेची टेक्नॉलॉजी दक्ष असल्याचा पुन्हा प्रत्यय // पहाणीअंती रेल्वे मार्गस्थ //