
कुडाळ : आमदार वैभव नाईक आज दाखल करणार उमेदवारी अर्ज // उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होतेय सभा // शिवसेना ठाकरे गट स्टार प्रचारक जान्हवी सावंत यांचे भाषण // वैभव नाईक सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत // महाराष्ट्राला संपवण्याचे काम शाहा जोडीने केले // 50 खोके वैभव नाईक यांच्याही दारात आले होते // परंतु शिवसैनीकांशी गद्दारी वैभव नाईक यांनी केली नाही // एके दिवशी एकनाथ शिंदे यांचाही पक्ष फोडणार आहेत // राणे कुठल्याही कार्यकर्त्यासाठी आमदारकी मागणार नाही // मुंबई गुजरातच्या घशात घालण्याचे काम सुरु आहे // आताच्या खासदारांनी लोकसभेत किती प्रश्न मांडले // जान्हवी सावंत //