
मालवण : महायुतीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा मालवण येथे होतं आहे.
शिवसेना नेते बबन शिंदे म्हणाले, पूर्ण कोकण पट्टा हा शिवसेना महायुतीचा बालेकिल्ला होणार आहे. राज्याला एकनाथ शिंदे यांच्या रुपाने लाडके मुख्यमंत्री भेटले आहेत. अनेक बहिणींना भाऊबीजेच गिफ्ट दिलं आहे. खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून कोकणचा विकास होणार आहे. त्यामुळे निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन शिंदे यांनी केले.