गडमठात रेल्वेखाली एकाची आत्महत्या !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 30, 2023 12:47 PM
views 267  views

वैभववाडी : गडमठ येथे रेल्वेखाली झोकून देत एकाने आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. घटनास्थळी वैभववाडी पोलीस दाखल झाले आहेत.