मोदींच्या दौऱ्याचा कोकणाला फायदा : निरंजन डावखरे

Edited by:
Published on: December 04, 2023 15:27 PM
views 118  views

मालवण : आज तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तारकर्ली मध्ये नौसेना दिन साजरा होत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मोदी आज  मालवणात येत आहेत. त्याचा कोकणला फायदा होणार आहे. अशी प्रतिकीया भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी दिली आहे. मालवण तारकर्ली येथे आमदार निरंजन डावखरे बोलत होते.