
देवगड : देवगड तळवडे येथील जयश्री आत्माराम दळवी (माई )यांचे प्रकृतीअस्वस्थते मुळे शनिवार दिनांक ३० नोव्हेंबरला निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. गावात त्यांना माई या नावाने ओळखले जात होते. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे यांच्या निधनाची वार्ता समजताच हळहळ व्यक्त केली जातेय. त्यांच्या पश्चात मुलगे 2 मुली -1 नातवंडे असा परिवार आहे.