बबन साळगावकर यांना बंधू शोक

Edited by: विनायक गावस
Published on: August 01, 2023 12:11 PM
views 159  views

सावंतवाडी : राजा शिवाजी चौक गवळी नाका येथील सावंतवाडी ओम साई ट्रॅव्हल्सचे मालक  रमेश उर्फ बाळा लक्ष्मण साळगावकर (वय ७२) यांच आज हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाल. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे ते बंधू होते.