उद्धव ठाकरे कणकवलीत दाखल

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 03, 2024 12:47 PM
views 450  views

कणकवली : ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच कणकवलीत आगमन//आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी ठाकरे दाखल//नाईक कुटुंबीयांकडून ठाकरे यांचं स्वागत//काही वेळातच ठाकरे सभास्थळी होणार दाखल //