
कुडाळ : महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे माणगावात // माजी आमदार प्रवीण भोसले यांचे भाषण // आपले आमदार हे सातत्याने या दहशतीच्या विरोधात लढत आहेत // या भागांमध्ये पुन्हा एक वार या आता नवीन आपल्या निलेश राणे आहेत यांच्या माध्यमातून ही नवीन दहशत आपल्याकडे इथे येत आहे // याची जागरूकता आपण ठेवली पाहिजे // दत्त महाराजांचा आशीर्वादाचा हा भाग सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा हा भाग आणि अत्यंत सुंदर या माणगावमध्ये आपण अत्यंत शांततेने जीवन जगतो आहोत // आपल्याला जर पुढेही शांतता हवी असेल तर आपण आपण वैभव नाईक यांना मोठ्या संख्येने मतदान करून तिसऱ्या वेळेला विधानसभेमध्ये जाण्याची संधी दिली पाहिजे // त्याचप्रमाणे महाराष्ट्रा मध्ये महाविकास आघाडीचे सरकार निश्चितपणे महाराष्ट्रमध्ये येणार // दत्ता महाराजांच्या कृपेने आमदार वैभव नाईक पुन्हा एकदा आमदार म्हणून विधानसभेत जातील आणि पालकमंत्री होऊन जिल्ह्याच नेतृत्व करतील //