दोडामार्ग : भारतीय जनता पार्टी माजी तालुकाध्यक्ष तथा घोटगे गावचे माजी सरपंच संदीप नाईक यांचे अकाली निधन झालं. गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. त्यांच्या या अकाली निधनामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.