शिरगांव हायस्कूलचा १०० % निकाल

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 27, 2024 13:11 PM
views 96  views

देवगड : मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एस एस सी ( १० वी ) शालांतपरीक्षेचा निकाल आज ऑन लाईन घोषित करण्यात आला शिरगांव हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. निकाल पुढील प्रमाणे

प्रविष्ठ विद्यार्थी :  ११८

उत्तीर्ण विद्यार्थी :११८

शेकडा निकाल :१००%

या शाळे मध्ये प्रथमेश सचिन चव्हाण याला 471/500, 94.20 टक्के गुण मिळउन प्रथम क्रमांक आला आहे.तर माही सुधीर साटम / चंदना सुनील पवार यांचा 462/500, 92.40 गुण मिळउन द्वितीय क्रमांक आला आहे.तर निधीश राजनकुमार कदम 458/500, 91.60 टक्के गुण मिळउन तृतीय क्रमांक मिळवला आहे.

शाळेतील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्णयशस्वी विद्यार्थ्याचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे   व पालकांचे यावेळी मुख्याध्यापकशिरगांव हायस्कूल व कनिष्ठ मखविद्यालय, शिरगाव यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.