सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली अबकारी चेकपोस्ट नजीक कँटर आणि दुचाकीत अपघात झाला. यात डॅनी फर्नांडिस (२८) रा. इन्सुली हा युवक जागीच ठार झाला. ट्रक चालक फरार असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेचा पंचनामा करीत आहेत.