वैभववाडीत पदवीधर मतदानासाठी रांगा !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 26, 2024 08:00 AM
views 210  views

वैभववाडी : पदवीधर निवडणुकीसाठी आज होतेय मतदान // सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा // महायुती व महाविकास आघाडीचे लागले बुथ // तालुक्यात १०८४एवढे आहेत मतदार // भाजपने मतदानासाठी कसली कंबर //