'तो' मृतदेह छत्तीसगडमधील तरुणाचा ; मृत्यू संशयास्पद ?

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 06, 2024 14:20 PM
views 369  views

वैभववाडी : वैभववाडी रेल्वे स्थानकानजीक ओहळात सापडलेला तो मृतदेह छत्तीसगडमधील तरुणाचा // धीरजकुमार सुखदेव मिंज वय 22 (रा. निरश्रित परा छत्तीसगड)असं त्या तरुणाच नाव // त्याच्याजवळ आयफोनसह पॅनकार्ड, एटीएम कार्ड सापडले // पोलीसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नेला कणकवलीत // तरुणाचा मृत्यू कशाने झाला हे अस्पष्ट // घातपात असण्याची शक्यता //