जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना ई - कॉमर्स पोर्टलला जोडणार : प्रवीण खंडेलवाल

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 31, 2024 08:03 AM
views 156  views

मालवण : 36 वा व्यापारी एकता मेळावा // काँन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे संस्थापक प्रवीण खंडेलवाल यांचे भाषण // जिल्ह्यात नेटवर्कची मोठी समस्या // पर्यटन जिल्ह्यात नेटवर्क सुरळीत होण आवश्यक // ऑनलाईन व्यवसायामुळे व्यापारी अडचणीत // इ कॉमर्सची पॉलिसी तयार करण्यात येत आहे // देशातील छोट्या व्यवसायिकांनी मोठा व्यवसाय करावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत प्रयत्न // जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना ई - कॉमर्स पोर्टलला जोडणार // व्यापार वाढविण्याबाबत त्या पोर्टलचा होणार फायदा // मार्च मध्ये हे पोर्टल होणार लागू // जीएसटीची एक समस्या आहे // येणाऱ्या काळात जीएसटीवर कायदा होईल // शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळायला हवे // भारत सरकारच्या अनेक योजना आहेत // त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी घ्यावा //