सोनाळीत महीलेचा घातपात ?

Edited by: प्रतिनिधी
Published on: August 02, 2023 00:12 AM
views 1114  views

वैभववाडी : सोनाळी वाणीवाडी येथील वयोवृद्ध महीलेचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह? // मृत महिलेच्या शरीरावर आढळून आले वार // जयश्री रामदास साटम (वय६५)असं मृत महीलेचे नाव // घटनेने तालुक्यात उडालीय खळबळ // रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली घटना // पोलीस घटनास्थळी दाखल //