
दोडामार्ग : शिंदे गट बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांच्या झोळंबे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व लागल्यानंतर आज झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत विनय गाडगीळ यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर बाळासाहेबांचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी त्यांच अभिनंदन केल आहे.