सावंतवाडी : आरोंदा हायस्कूल,आरोंदाचा दहावीचा निकाल लागला असून पार्थ केरकर यान ९४.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय विशाल शेटकर ९१.२० टक्के तर तृतीय क्रमांक सगुण शेटकर, मिताली मातोंडकर यांनी ८४ टक्के गुण मिळवत प्राप्त केला आहे.
E PAPER
146 views