
सावंतवाडी : युवासेना सावंतवाडी शहरप्रमुखपदी निखिल सावंत यांची निवड करणात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद ढेरे, विधानसभा अध्यक्ष अर्चित पोकळे, कोलगाव शाखाप्रमुख गौरव कुडाळकर, उपतालुकाप्रमुख वर्धन पोकळे आदीसह युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.