आ. वैभव नाईकांना धक्काबुक्की ?

भाजप व उबाठा गटाचे कार्यकर्ते भिडले
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 22, 2023 18:34 PM
views 3267  views

कुडाळ : आमदार वैभव नाईक यांना धक्काबुक्की ? // डिगस येथील घटना // रस्त्याच्या कामाच्या उदघाटनावरून भाजप व उबाठा गटाचे कार्यकर्ते भिडले // पणदूर घोडगे रस्ता डांबरीकरण मजबुतीकरण कामाचं वैभव नाईक यांच्या उपस्थितीत होणार होते उद्घाटन // सत्ता आमची, निधी आमचा, मग उद्घाटन तुम्ही का ? करता // भाजपा कार्यकर्त्यांचा आमदार वैभव नाईक यांना सवाल // शाब्दिक चकमकीचे धक्काबुकीत रूपांतर // पोलिस संरक्षणात आमदार वैभव नाईक यांना केलं बाजूला  //