
कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची कणकवलीत प्रचार सभा // अतुल रावराणे यांच भाषण // विनायक राऊत यांची ही विजयी सभा // जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे कणकवलीत सभेला आले तेव्हा शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले // राणेंच नाव तेराव्या यादीत येत यावरून त्याच कर्तृत्व दिसलं // राणेंच्या सभेला यायला भाजपचे नेते तयार नव्हते // आता राणेंच पुस्तक बंद होणार // स्थानिक आमदार स्टंटबाजी करणार // त्यांनी मतदारसंघात विकास केला नाही // केवळ दिखाऊ पणा // आता यांना घरीच बसावयाच आहे // विनायक राऊत विजयाची हॅटट्रिक करणार //