आडेली मृत्यू प्रकरण

सासुरवाडीच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची माणगाव ग्रामस्थांची मागणी
Edited by: दिपेश परब
Published on: August 13, 2024 07:33 AM
views 1760  views

वेंगुर्ला : आडेली पडणेकरवाडी येथे नर्सरीत कुडाळ - माणगाव तळीवाडी येथील तरुण आढळला मृतावस्थेत // वसंत प्रभाकर भगे (३२) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव // दरम्यान घटनेत आला ट्विस्ट // सासरवाडीच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची माणगाव ग्रामस्थांची मागणी // घटनास्थळी माणगाव ग्रामस्थ आक्रमक // बायको सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी // तरुणाचा सासरवाडीच्या लोकांकडून होत होता मानसिक छळ // माणगाव ग्रामस्थांचा आरोप // नवरा बायकोतील वाद अनेक दिवस आहे पोलिसात // वसंत भगे त्याची सासरवाडी आडेली पेडणेकरवाडी येथे शंकर गावडे यांच्याकडे आला होता // नर्सरीला असलेल्या कुंपणाला लावण्यात आलेल्या शॉक येणाऱ्या तारेला लागून मृत्य झाल्याचे सासरवाडीच्यांचे म्हणणे // घटनास्थळी वेंगुर्ला पोलिसांकडून अधिक तपास // शॉक लागून मृत्य झाल्याचा वेंगुर्ला पोलिसांचा प्राथमिक अंदाज // फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल // घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी //