SSC RESULT 2023 ; घोटगेवाडीचा निकाल सलग 12 वर्षी 100 टक्के

Edited by: संदीप देसाई
Published on: June 02, 2023 15:58 PM
views 78  views

दोडामार्ग : सह्याद्री शिक्षण मंडळ घोटगेवाडी संचलित कीर्ति विद्यालय घोटगेवाडी प्रशालेचा सलग १२ व्या वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे.

प्रशालेतून  कुंदा धुमास्कर (86.80%) प्रथम, तन्मय दळवी (79.80%) द्वितीय, मनिष देसाई (75.40%) तृतीय क्रमांक पटकाविले आहेत. 

सर्व यशस्वी विद्यार्थांचे सह्याद्री शिक्षक मंडळ, घोटगेवाडीचे संस्था अध्यक्ष,  मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं आहे.