वीज वाहिनी तुटून विद्यार्थ्याचा मृत्यू ; नेमकं काय घडलं

Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 08:54 AM
views 87  views

सावंतवाडी : ओटवणे गवळीवाडी येथील शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू // विद्युतभारीत वीज वाहिनी तुटून घडली दुर्दैवी घटना // विनय कोटकर असं आहे विद्यार्थ्याच नाव // गुरुवारी सायंकाळी उशिरा घडली घटना // ओटवणे-बावळाट सीमेदरम्यानच्या तेरेखोल नदी पात्रात घडली घटना // ओटवणे हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होता विनय // नदीपलीकडे गेलेल्या म्हशी आणण्यासाठी गेला असता घडला प्रकार // पोलिस घटनास्थळी दाखल // पोस्टमार्टेमसाठी मृतदेह हलवाला सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात //