
सावंतवाडी : नाणोस येथील स्वप्नप्रभा सोमकांत नाणोसकर वय ( ६६ ) यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात पती एक मुलगी दोन मुलगे दीर असा परिवार आहे. युवा सेनेचे तालुकाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते सागर नाणोसकर यांच्या त्या मातोश्री तर राज कोकमचे सर्वेसर्वा सोमकांत नाणोसकर यांच्या त्या पत्नी होत.