अ.रा.विद्यालयानजीक रस्त्यावर कोसळले झाड

तळेरे-करुळ मार्गावरील वाहतूक विस्कळित
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 10, 2024 09:36 AM
views 141  views

वैभववाडी : तळेरे -करुळ राष्ट्रीय महामार्गावर अ.रा.विद्यालयानजीक आकेशियाचे झाड पडले रस्त्यावर // सुदैवाने मोठा अनर्थ टळला //या मार्गावरील वाहतूक झाली होती विस्कळित // कटरच्या सहाय्याने झाड कापून मार्ग केला सुरू //