माजगाव दत्तमंदिर येथील त्रिमुर्ती मित्रमंडळ यांच्यावतीने "दिपावली शो टाईम"

होणार भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा तसेच पाककला स्पर्धा
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 27, 2022 13:51 PM
views 139  views

सावंतवाडी : माजगाव दत्तमंदिर येथील त्रिमुर्ती मित्रमंडळ यांच्या वतीने शुक्रवार दि. २८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता  "दिपावली शो टाईम" भव्य खुली  रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच पाककला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी खुला गट प्रथम पारितोषिक ७७७७/-रु., द्वितीय पारितोषिक ५५५५/-रु., तृतीय पारितोषिक ३३३३/-रु. उतेजनार्थ  पारितोषिक ५००/-,बाल गटासाठी प्रथम पारितोषिक ५०००/-रु., द्वितीय पारितोषिक ३०००/-रु., तृतीय पारितोषिक २०००/-रु. उतेजनार्थ  पारितोषिक ५००/-,पाक कला स्पर्धेसाठी  प्रथम पारितोषिक २५००/-रु., द्वितीय पारितोषिक १५००/-रु., तृतीय पारितोषिक १०००/-रु. उतेजनार्थ  पारितोषिक ५००/- अशी आहेत. 

अधिक माहिती साठी प्रशांत मोरजकर(9423301789), सचिन मोरजकर (9421111616),राजन परब (9423836723) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.