वैभववाडीत स्टॉलची तोडफोड | वाद चिघळणार

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 03, 2023 22:24 PM
views 520  views

वैभववाडी : शहरात स्टाॅलधारकांमध्ये वाद //सार्वजनिक शौचालयाच्या नजीक दोन स्टाॅल धारकांमध्ये झाला वाद // स्टॉलची केली तोडफोड // साहित्य देखील दिले फेकून