
ब्युरो न्यूज : माजी आमदार परशुराम उपरकर आज ठाकरे शिवसेनेत करणार प्रवेश // आज दुपारी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती बांधणार शिवबंधन // उपरकर परतणार स्वगृही // सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपकर यांना मानणारा मोठा वर्ग // शिवसेनेत असताना सांभाळले होते जिल्हा प्रमुख पद // नारायण राणेंच्या सोबत शिवसेनेत केले होते काम // शिवसेनेच्या संघटना बांधणीत होता त्यांचा मोठा वाटा // मध्यंतरी शिवसेनेची साथ सोडून मनसेत केला होता प्रवेश // काही मनसेच्या सदस्यत्वाचा त्यांनी दिला होता राजीनामा // अनेक दिवसांपासून त्यांचा पक्ष प्रवेश होता प्रलंबित // अखेर आज प्रवेशाला मिळाला मुहूर्त //