उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा लग्नाला गर्दी जास्त : नितेश राणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 04, 2024 15:03 PM
views 75  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा // आ. नितेश राणे यांच भाषण // कालच्या सभेत अर्धं मैदान भरलं होतं // यापेक्षा लग्नाला गर्दी जास्त असते // मोदींच्या नावावर निवडून आलेले काल शिव्या देऊन गेले//कालच्या सभेचा सहव्याज परतफेड करु//जे मच्छर मारु शकत नाही ते राणेंना गाडण्याची भाषा करताहेत//सन २००५ची पोटनिवडणूक ठाकरेंनी आठवावी//त्यांचा पुन्हा प्रत्यय पुन्हा हवा असेल तर ४जूंन नंतर भेटुयात//नितेश राणेंच ठाकरेंना आव्हान//अदित्य ठाकरे नकली पिस//चायनीज पिस //सावंतवाडीत आज मेजवानी//अदित्य ठाकरेंच्या आवाजाची राणेंकडून खिल्ली//येथील खासदार दहा वर्षांत रडण्याच काम केले//कोकणावर येणार प्रत्येक संकट नारायण राणे स्वतः वर घेतलं//कोकणचे खरे विरोधक उद्धव ठाकरे व अदित्य ठाकरे//आपलं पाप झाकण्यासाठी आमच्या वर टिका//नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल//वैभव नाईक यांनी नेत्याला खुश करण्यासाठी हिंदू समाजाचा अपमान//यांचा बदला घ्यायला पाहिजे //