हरवले आहेत...!

Edited by: प्रतिनिधी
Published on: March 08, 2023 21:04 PM
views 905  views

सावंतवाडी : आंबोली येथील भरत कृष्णा गावडे (वय ५० ) सध्या राहणार सावंतवाडी शहर हे आज दुपारपासून बेपत्ता आहेत. निळ शर्ट व ब्राऊन हाप पॅन्ट त्यांनी परिधान केल आहे. ही व्यक्ती आढळून आल्यास 9021988223 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.