पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग दौरा

Edited by:
Published on: March 26, 2025 20:07 PM
views 110  views

सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार  दि. 27 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा  कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता एसएसपीएम कॉलेज हेलिपॅड, कणकवली येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता जनता दरबारास उपस्थिती. 

स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय येथील पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालय, सिंधुदुर्ग. सायं. 7 वाजता मोटारीने ओम गणेश